#Together WE CAN

प्रगती ती पण एकत्र, सोबत व शाश्वत

तुम्हाला आर्थिक सक्षम करुन, प्रगती पथावर घेऊन जाणे; हेच माझे ध्येय

आमचं ध्येय

समाजातील प्रत्येक घटकाला नोकरी किंवा व्यवसायातुन आर्थिक सक्षम बनवुन, त्यांना व पर्यायाने त्यांच्या कुटुंबियांना प्रगती पथावर मार्गक्रम करण्यात योगदान देणे

सामाजिक सुरक्षा

असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आणि अल्पउत्पन्नधारकांना सामाजिक सुरक्षा मिळावी व त्यातून त्यांना आर्थिक संरक्षण देता यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

वैयक्तिक व कौटुंबिक प्रगती

कुंटुंबातील एक घटकाला जरी प्रगती मार्गावर घेऊन जात आले, तरी संपूर्ण कुटूंब सक्षम होईल या ठाम विश्वासावर आम्ही प्रत्येकाच्या सर्वांगीण प्रगतीमधील दुवा होऊ.

तत्पर वैद्यकीय सेवा

एखाद्या घरात मेडिकल इमरजन्सी आल्यास त्यातुन त्या कुटुंबाला लवकरात लवकर सावरता यावे या साठी मेडिकल जागरुकता आणि उपाय योजनांवर काम करण्याचा आमचा मानस आहे.

महिला सबलीकरण

विद्यार्थी, युवक, बेरोजगार, नोकरमानी, उद्योजक या सर्वांच्या प्रगती साठी लागणारे विविध जॉब अलर्ट, प्रशिक्षण वर्ग, आर्थिक सहायता केंद्र, तज्ज्ञ मार्गदर्शन देण्यावर आमचा फोकस असेल.

आर्थिक सक्षमता

नोकरी किंवा उद्योग यातुन अर्थ निर्मिती होऊन संपूर्ण कुटुंबाची आर्थिक बाजू मजबुत करण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यावर आमचा भर असेल.

कौशल्य विकास प्रशिक्षण

युवती, महिला व त्यांनी स्थापन केलेल्या बचत गटांना व्यवसाय प्रशिक्षण, मार्केट लिंकेज, विक्री सहायता यातुन स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यावर आमचा भर असेल.

आम्ही राबवलेले काही उपक्रम

#TogetherWeCan

आजच आर्थिक सक्षमतेकडे पहिले पाऊल टाका

आम्ही राबवत असलेल्या अनेक उद्योग व नोकरी प्रशिक्षण, अर्थसहाय्य व तज्ज्ञ मार्गदर्शन कार्यक्रमांच्या माहिती साठी सहभागी व्हा